Registration of Textile Units of Maharashtra State

Welcome

सूचना

1) वीज दर सवलतीचा फॉर्म सादर केल्यानंतर आपणास प्राप्त त्रुटी compliance ,या 30 एप्रिल पर्यंत पुर्तता करून अपलोड कराव्या अन्यथा आपला सवलतीचा फॉर्म अस्वीकार अथवा नामंजूर समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

2) वीज दर सवलतीचा 16 एप्रिल नंतर नव्याने फॉर्म सादर केला असल्यास, आपणास प्राप्त त्रुटी compliance ,या पुढील 15 दिवसा पर्यंत पुर्तता करून अपलोड कराव्या अन्यथा आपला सवलतीचा फॉर्म अस्वीकार अथवा नामंजूर समजण्यात येईल व आपणास तो पुन्हा नव्याने सादर करावा लागेल याची नोंद घ्यावी.